लोकमंगल साप्ताहिक - अंक १०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेबद्दल विधानसभेत मुद्दा

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2025-03-19

लोकमंगल साप्ताहिक - अंक १०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेबद्दल विधानसभेत मुद्दा

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेची अंमलबजावणी ही महानगर क्षेत्रांमध्ये तसेच आसपासच्या ५ किमी भागात केली जात नाही. परंतु राज्यात अनेक नगरपंचायत, नगरपालिका या आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या असून तेथे कोणताही व्यापार होत नाही.