लोकमंगल साप्ताहिक - अंक १२: शासकीय शाळांच्या समस्या तातडीने सोडवा – आ. सुभाष देशमुख

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2025-04-09

लोकमंगल साप्ताहिक - अंक १२: शासकीय शाळांच्या समस्या तातडीने सोडवा – आ. सुभाष देशमुख

दक्षिण सोलापूर तालुक्यात शालेय शिक्षणासंदर्भात अनेक समस्या प्रलंबित असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, विधिमंडळात शिक्षण विभागाशी संबंधित विविध मुद्दे उपस्थित करून आ. सुभाषबापू देशमुख यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.