लोकमंगल साप्ताहिक - अंक १४: वृक्षलागवडीत दक्षिण सोलापूर मतदारसंघ जिल्ह्यात अव्वल करणार : आ. सुभाष देशमुख

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2025-04-23

लोकमंगल साप्ताहिक - अंक १४: वृक्षलागवडीत दक्षिण सोलापूर मतदारसंघ जिल्ह्यात अव्वल करणार : आ. सुभाष देशमुख

सिद्धेश्वर वनविहार येथे वृक्ष लागवड व पर्यटन स्थळ विकसित करण्यासंदर्भात बैठक. सोलापूर : संपूर्ण दक्षिण तालुका हरित करण्याचा मानस आमदार सुभाष देशमुख यांनी केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिद्धेश्वर वनविहार येथे दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये वृक्ष लागवड व पर्यटन स्थळ विकसित करण्यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.