लोकमंगल साप्ताहिक - अंक १९: नाविन्यपूर्ण कृषी प्रकल्पांबाबत कृषीमंत्री माणिकरावजी कोकाटे यांच्याशी सकारात्मक चर्चा…

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2025-06-11

लोकमंगल साप्ताहिक - अंक १९: नाविन्यपूर्ण कृषी प्रकल्पांबाबत कृषीमंत्री माणिकरावजी कोकाटे यांच्याशी सकारात्मक चर्चा…

मुंबई : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या दीर्घकालीन मागण्यांबाबत मंत्रालयात राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी आ. सुभाषबापू देशमुख यांनी सविस्तर व सकारात्मक चर्चा केली. या चर्चेत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर ठोस निर्णय घेण्यात आले असून, शेतकरी हितासाठी हे पाऊल निर्णायक ठरणार आहे.