भारतीय जनता पक्षाची सोलापूर ग्रामीण (पूर्व) तर्फे सदस्यता अभियान कार्यशाळा शिवस्मारक येथे संपन्न झाली. यावेळी, सर्व कार्यकर्त्यांनी सदस्यता अभियानात सक्रिय सहभाग घेऊन संघटना मजबूत करण्यासाठी बूथनिहाय नियोजन करावे.