लोकमंगल साप्ताहिक - अंक २१: लोकमंगल फाऊंडेशनतर्फे एक लाख वह्या वाटपाचा शुभारंभ

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2025-07-02

लोकमंगल साप्ताहिक - अंक २१: लोकमंगल फाऊंडेशनतर्फे एक लाख वह्या वाटपाचा शुभारंभ

सोलापूर : यंदाच्या २०२५–२६ या शैक्षणिक वर्षाकरिता शहरातील विविध शाळांमध्ये एक लाख वह्या वाटपाचे उद्दिष्ट लोकमंगल फाऊंडेशनने ठेवले आहे. त्याचा शुभारंभ शुक्रवारपासून करण्यात आला. पहिल्या दिवशी ७ शाळांमध्ये वह्यांचे वाटप करण्यात आले.