लोकमंगल साप्ताहिक - अंक २६: सोलापूर शहरात विविध ठिकाणी पाहणी दौरा…!

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2025-08-13

लोकमंगल साप्ताहिक - अंक २६: सोलापूर शहरात विविध ठिकाणी पाहणी दौरा…!

सोलापूर : सोलापूर शहरातील विविध नागरी समस्या आणि विकासकामांचा आढावा घेण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांच्यासमवेत आ. सुभाषबापू देशमुख यांनी शहरातील विविध भागांना भेटी दिल्या. या प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यात त्यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि तात्काळ उपाययोजनांसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.