लोकमंगल साप्ताहिक - अंक २७: एक दिवस सोलापूरसाठी...

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2025-08-20

लोकमंगल साप्ताहिक - अंक २७: एक दिवस सोलापूरसाठी...

आ. सुभाष देशमुखांचे सोलापूरकरांना आवाहन — लोकसहभाग गरजेचा; लेकींचे सासर अन् सुनेच्या माहेरच्यांना निमंत्रण… सोलापूर : सोलापूरचा विकास करायचा असेल तर तो सोलापूरकरांच्या पुढाकाराशिवाय तो सहजरित्या होणार नसल्याने सोलापूरकरांनी एक दिवस सोलापूरसाठी द्यावा आणि येत्या २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या सोलापूर पर्यटन महोत्सवात शहर व जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाने सहर्ष सहभाग घ्यावा.