लोकमंगल साप्ताहिक - अंक २८: उजनी धरणाची पाहणी !

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2025-08-27

लोकमंगल साप्ताहिक - अंक २८: उजनी धरणाची पाहणी !

उजनी धरण : सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरण परिसरात आ. सुभाषबापू देशमुख यांनी भेट देऊन धरण परिसराची पाहणी केली. यावर्षी धरण शंभर टक्के भरले असून, सोलापूर जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. यासंदर्भात सोलापूर जिल्ह्याच्या भविष्यातील पाणी नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांनी सविस्तर चर्चा केली.