मागणी आणि पाठपुराव्याला यश! भीमा–सीना नदीजोड प्रकल्पासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळालं आहे. महायुती सरकारने भीमा–सीना जोड कालव्याच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे. येत्या काळात हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वाकडे नेण्यासाठी माझा प्रयत्न असेल.
