लोकमंगल साप्ताहिक - अंक ३०: सोलापूरकरांची प्रतीक्षा संपली; आता मुंबईसह बंगळुरू विमानसेवा सुरू !

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2025-09-24

लोकमंगल साप्ताहिक - अंक ३०: सोलापूरकरांची प्रतीक्षा संपली; आता मुंबईसह बंगळुरू विमानसेवा सुरू !

महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मा.श्री. मुरलीधरजी मोहोळ यांच्या पुढाकाराने सोलापूर विमानतळावरून सोलापूर–मुंबई आणि सोलापूर–बंगळुरू अशी प्रत्यक्ष विमानसेवा येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. भाविकांसाठी हा सेवा प्रवास अधिक सोपा, जलद आणि सोयीस्कर करणार आहे.