लोकमंगल साप्ताहिक - अंक ३१: दक्षिण सोलापूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांचा पाहणी दौरा…!

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2025-10-01

लोकमंगल साप्ताहिक - अंक ३१: दक्षिण सोलापूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांचा पाहणी दौरा…!

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदी तीरावर वसलेल्या हत्तुर, वडकबाळ, होनमुर्गी, बिरनाळ, औराद, मनगोळी, अकोले व मंद्रुप या गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिके, फळबागा तसेच घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आ. सुभाषबापू देशमुख यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व तातडीच्या गरजा जाणून घेतल्या.