लोकमंगल साप्ताहिक - अंक ३४: वेध मळेगावच्या भविष्याचा आणि विकासाचा – परिसंवाद

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2025-11-05

लोकमंगल साप्ताहिक - अंक ३४: वेध मळेगावच्या भविष्याचा आणि विकासाचा – परिसंवाद

मळेगाव, बार्शी : बार्शी तालुक्यातील मळेगाव येथे आयोजित या विशेष कार्यक्रमात आ. सुभाषबापू देशमुख यांनी उपस्थित राहून ‘समृद्ध गाव – मळेगाव’ या संकल्पनेसंदर्भात स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आधुनिक भारताचे शिल्पकार, लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.