सलगर वस्ती, दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील सलगर वस्ती भागातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती अभियान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या रस्ते काँक्रीटीकरणाच्या महत्वाच्या विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन आ. सुभाषबापू देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले.
