लोकमंगल साप्ताहिक - अंक ३८: ‘९ व्या आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर २०२५’चे उद्घाटन!

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2025-12-03

लोकमंगल साप्ताहिक - अंक ३८: ‘९ व्या आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर २०२५’चे उद्घाटन!

मुंबई : मुंबईतील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (SGMA) यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ९ व्या आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर – २०२५ या भव्य प्रदर्शनास प्रमुख पाहुणे म्हणून आ. सुभाषबापू देशमुख उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष श्री. राहुलजी नार्वेकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले. या फेअरमध्ये १५० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँड्स सहभागी झाले आहेत.