होटगी, दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील पर्यटन केंद्राच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन आ. सुभाषबापू देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले. या कामांसाठी एकूण ₹२ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.