भाजपाचे महाविजयी प्रदेश अधिवेशन शिर्डी येथे उत्साहात संपन्न झाले. याठिकाणी आ. सुभाषबापू देशमुख यांनी उपस्थिती दर्शवली. या अधिवेशनात पक्षाच्या आगामी योजनांवर चर्चा करण्यात आली.