जुळे सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठा आधार ठरणाऱ्या मोफत ‘लोकमंगल संजीवनी मेडिकल’चा भव्य शुभारंभ आ. सुभाषबापू देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवा सहज, सुलभ आणि परवडणाऱ्या स्वरूपात उपलब्ध करून देणे ही आजच्या काळाची गरज आहे.
