लोकमंगल साप्ताहिक - अंक ४२: लोकमंगल कर्मचारी स्नेहसंवाद बैठक उत्साहात संपन्न

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2026-01-07

लोकमंगल साप्ताहिक - अंक ४२: लोकमंगल कर्मचारी स्नेहसंवाद बैठक उत्साहात संपन्न

सोलापुरातील द हेरिटेज लॉन्स येथे लोकमंगल परिवार आयोजित कर्मचारी स्नेहसंवाद बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यक्रमास लोकमंगल परिवाराचे संस्थापक अध्यक्ष आ. सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कर्मचाऱ्यांचे हित आणि प्रगती हाच माझा प्रथम ध्यास आहे, असे त्यांनी सांगितले.