सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. सुभाषबापू देशमुख यांनी होटगी रोड येथील लिटिल फ्लॉवर हायस्कूल येथे कुटुंबीयांसमवेत उपस्थित राहून मतदानाचा पवित्र हक्क बजावला. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे हीच खरी जबाबदारी आहे.
