लोकमंगल साप्ताहिक - अंक ४४: शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाची गरज !

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2026-01-28

लोकमंगल साप्ताहिक - अंक ४४: शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाची गरज !

मंद्रूप : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे श्री मळसिद्ध यात्रेनिमित्त आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. यावेळी आजकाल पारंपरिक शेती खर्चिक ठरत असून उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही.