लोकमंगल साप्ताहिक - अंक ४७: दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2026-03-18

लोकमंगल साप्ताहिक - अंक ४७: दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी

सोलापूर : राज्याच्या अर्थसंकल्पातून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे मतदारसंघातील रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधांच्या कामांना गती मिळणार असल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.