लोकमंगल साप्ताहिक - अंक ५: अरण्यऋषी मारुती चितमपल्ली

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2025-02-05

लोकमंगल साप्ताहिक - अंक ५: अरण्यऋषी मारुती चितमपल्ली

अरण्यऋषी मा. श्री. मारुती चितमपल्लीजी यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्त त्यांच्या निवासस्थानी आ. सुभाषबापू देशमुख यांनी सदिच्छा भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. पशु–पक्षी, झाडे–फुले यांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यांनी मराठी साहित्याला निसर्गाचा अनमोल ठेवा दिला.