दिल्ली : सोलापूर जिल्ह्यातील दळणवळण व पायाभूत सुविधांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या एनएच– ४६५ अंतर्गत मोहोळ – बसवनगर (तेरा मैल) – वळसंग या ८१.३७ कि.मी. मार्गाच्या विकासासाठी ₹७४०.३८ कोटींच्या निधीस मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांची आ. सुभाषबापू देशमुख यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले.
