लोकमंगल साप्ताहिक - अंक ६: सोलापुरात आयटी क्षेत्राच्या वाढीसाठी सकारात्मक आणि सखोल चर्चा

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2025-02-12

लोकमंगल साप्ताहिक - अंक ६: सोलापुरात आयटी क्षेत्राच्या वाढीसाठी सकारात्मक आणि सखोल चर्चा

सोलापूर मध्ये आयटी क्षेत्राच्या वाढीसाठी विशेष बैठक ग्रे नाईट सर्व्हिसेस नेहरू नगर येथे आ. सुभाषबापू देशमुख यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. सोलापूरमधील आय.टी उद्योजकांच्या या बैठकीत आय टी उद्योगातील समस्या आणि आव्हान यावर सखोल चर्चा झाली.