लोकमंगल साप्ताहिक - अंक ८: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम व पालखी सोहळ्याचे स्वागत संपन्न

साप्ताहिक आवृत्ती · लोकमंगल साप्ताहिक · 2025-02-26

लोकमंगल साप्ताहिक - अंक ८: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम व पालखी सोहळ्याचे स्वागत संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त लोकमंगल बँक, मुख्य शाखा येथे बँकेचे अध्यक्ष तथा आ. सुभाषबापू देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून महापूजा करण्यात आली.